विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती?

"Which flag should I hold in my hand?"



जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो…,
साचले मोहाचे धुके घनदाट हो…,
आपली माणसं आपली नाती तरी कळपाची मेंधारास भीती
विठ्ठला ... कोणता झेंडा घेऊ हाती

आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्याचा देव होता
पुरे झाली आता उगा माथेफोडी दगडात माझा जीव होता
उजळावा दिवा म्हणूनिया किती मुकया बिचार्या जळती वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी
विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती

बूजगावण्यागत व्यर्थ हे जगण उभ्या उभ्या संपून जाई
अळरीतरीत माझा बघुनी उमगल कुंपण इथ शेत खायी
भक्ताच्या कपाळी अन् सारखीच माती तरी झेंडे एगळे, वेगळ्या जाती
सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती
विठ्ठला .. कोणता झेंडा घेऊ हाती

This song conveys the anguish and the confused state of mind of the angry Gen Next of India. The politicians of this country are tying hard to divide India based on language and religion. In this song the singer literally asks God "Which flag should I hold in my hand?"

Should I hold the flag of my religion or my country in my hand? I have made my choice, to hold the Tricolor proudly in my hand! I am an Indian and my religion is 'Humanity'. What's yours? Watch the video and decide!!!

The background score is from the Marathi movie 'Zenda' (which means flag in Marathi) and the video has been created by me.